Ferfar #9559 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/5
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून घेणार : जोर्वे वि का सेवा सह सोसा लि, जोर्वे ता.संगमनेर
लिहून देणार :माणिक दाजीबा यादव रा.जोर्वे यांनी वि.का.स.सो.दाखल जावक क्र.१०७/२०२६ इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55/5 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.