सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9562 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
619
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 लिहुन देणार:- संदिप श्रीपत इंगळे रा. जोर्वे(खाता क्रमांक1367) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 619 पैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकी वहीवाटीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.64 हे.आर ख.0.01 हे.आर पैकी कायम खरेदी दिली ती बिनशेती प्लॉट जागा पश्चिमेकडील दक्षिण उत्तर लांबीची दक्षिणेकडील जोर्वे रस्त्यालगतचे क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.50 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार :- कविता चंद्रकांत जोर्वेकर ,वैजयंता संदिप इंगळे (खाता क्रमांक :-1788)गट/सर्व्हे क्रमांक 619 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर सदर मिळकतीमध्ये जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7107 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद