सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9567 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार शिंगोटे जिजाबापु पोपट यांचेकडून थकबाकी र.रु.80,93,956/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार सुभाष बबन इंगळे यांचे स.नं.135 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस/2319/2026 दि.09/10/2026 वरोन नोंद.