सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9571 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86/2
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अमृत ग्रामिण बिगरशेती सह. पत. मर्या. जोर्वे गहाणखत लिहुन देणार : संभाजी चांगदेव जाधव रा. जोर्वे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7236-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी चांगदेव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.