सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9573 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
350
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि. घुलेवाडी लिहून घेणार : पोपट खंडु काकड यांनी सर्व्हे क्रमांक : 350 तपशिल : अमृतवाहीनी ना.सह.बँक लि घुलेवाडी ग.ख.क.घे. - 5244 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.४४/१७४२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.