सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9576 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/1
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई शाखा संगमनेर लिहून घेणार : सुधीर दिगंबर मैड यांनी सर्व्हे क्रमांक : 57/1 तपशिल : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई शाखा संगमनेर यांचे कर्जापोटी रक्कम रु.465570 चा बोजा .मनिषा सुधीर मैड करिता . - 7687 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.6114/2026 दि.28/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद.