Ferfar #9582 · कनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 10-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहुन घेणार : कनोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, मु पो कनोली ता संगमनेर जी अहिल्यानगर
लिहुन देणार : नानासाहेब कुंडलिक वर्पे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 269,292/5/1 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.