Ferfar #9583 · कनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/2
- Talathi
- मुन्नालाल फुलचंद मेश्राम
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:- गणेश अर्जुन वर्पे रा. कनोली (खाता क्रमांक1818) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 281/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.56 हे.आर पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.42 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक नामदेव रहाणे , (खाता क्रमांक :-1917)गट/सर्व्हे क्रमांक 281/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.42 रु.पै.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5607 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद