सातबारा Watch

← कनोली

Ferfar #9585 · कनोली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
279/2, 78
Talathi
मुन्नालाल फुलचंद मेश्राम
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/240/2026 दि.29/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार बंडू निवृत्ती वर्पे यांचेकडून थकबाकी र.रु.3,71,285/- च्या वसुलीपोटी त्यांचे गट/सर्वे नं.279/2 व त्यांचे जामीनदार नं.1) शोभा बंडू वर्पे यांचे गट/सर्वे नं.279/2, 2) रघुनाथ आनंदराव वर्पे यांचे गट/सर्वे नं.78 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/240/2026 दि.29/09/2026 वरोन नोंद.