Ferfar #9588 · कनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/1
- Talathi
- मुन्नालाल फुलचंद मेश्राम
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/43/148/2026 दि.07/02/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार सत्येंद्रकुमार भगवतनारायण रावत यांचेकडून थकबाकी र.रु.3,30,64,935/- च्या वसुलीपोटी त्यांचे गट/सर्वे नं.179/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/43/148/2026 दि.07/02/2026 वरोन नोंद.