Ferfar #7109 · उंबरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 417/1
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- संतोष अनंतराव सांबरे रा. उंबरी(खाता क्रमांक 2166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 417/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर आकार 1.30 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
भारती सुनिल सांबरे , (खाता क्रमांक :-1601)गट/सर्व्हे क्रमांक 417/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर आकार 1.30 रु.पै. यास असलेले विहीर पाण्याचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2359 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद