सातबारा Watch

← उंबरी

Ferfar #7117 · उंबरी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
517/1, 519/3
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर ता.आंबेगाव , शाखा संगमनेर लिहुन देणार : कमल प्रकाश भुसाळ , वैशाली प्रकाश भुसाळ , सोमनाथ प्रकाश भुसाळ, कर्जदार - मे.संकटेश्वर डेअरी फार्म प्रोप्रा.रुपाली सोमनाथ भुसाळ यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 517/1, 519/3 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7256 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.32 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल प्रकाश भुसाळ ,वैशाली प्रकाश भुसाळ ,सोमनाथ प्रकाश भुसाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद