Ferfar #7118 · उंबरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 473
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:- संदीप बाबासाहेब भुसाळ रा. उंबरी (खाता क्रमांक 800) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 473 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे.आर आकार 2.18 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- वैष्णवी राहुल शिंदे , (खाता क्रमांक :-2261)गट/सर्व्हे क्रमांक 473 लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे.आर आकार 2.18 रु.पै. यातील असलेल्या विहिरीतून सहा दिवसातून दोन दिवस पाळीने पाणी घेण्याचे हक्कासह तसेच यातील स्वतंत्र दोन बोअरवेल व विज कनेक्शन डिपॉझीटसह दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6175 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद