Ferfar #8795 · आश्वी बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- ओमप्रकाश गोविंद गाडेकर
- First seen
- 3d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : आश्वी बुद्रुक वि . का . सेवा.सह .सोसायटी .लि .ता संगमनेर
लिहून घेणार : अनुसयाबाई गंगाधर पिलगर (गणेश सखाराम पिलगर )
यांनी सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल :
1005आश्वी. बु. वि .का. स. सो. ई. पिक. क. घे . अनुसया रु.50,000 - 2631
आश्वी बु. सो.इ.प.क.घे - 2631
दि.12/6/87 - 2631
अनंसयाचा हि. - 4297
आश्वी बु.सो.इ.प.क.घे. - 4297
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आश्वी बुद्रुक वि . का . सेवा.सह .सोसायटी .लि .ता संगमनेर सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 00 दि .13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.