सातबारा Watch

← आश्वी बुद्रुक

Ferfar #8798 · आश्वी बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1
Talathi
ओमप्रकाश गोविंद गाडेकर
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- भाऊसाहेब बाळकृष्ण जऱ्हाड रा. आश्वी बुद्रुक(खाता क्रमांक438) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2807 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किशोर शिवाजी शिंदे , (खाता क्रमांक :-2013)गट/सर्व्हे क्रमांक 20/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र. कावि/जमिन/कलम 42ड/652/2021 दि. 08/07/2021 प्रमाणे बिनशेती झालेले आहे. यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4035 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद.