सातबारा Watch

← दाढ खुर्द

Ferfar #5067 · दाढ खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-10-2026 लिहुन देणार:- नानासाहेब तान्हाजी वाघमारे (खाता क्रमांक483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चेतन रंगनाथ जोशी , (खाता क्रमांक :-1074)गट/सर्व्हे क्रमांक 160 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी या एकूण जमिनीपैकी माझे संपूर्ण हिश्याची कायम खरेदी दिली ती जमीन वहिवाटी प्रमाणे उत्तरेकडील पूर्व पश्चिम लांबीची याचे क्षेत्र 0.22 हे.आर, या प्रमाणे हंगामी बोअर बागाईत जमीन तुम्हांस कायम खरेदी दिली आहे.यात दोन स्वतंत्र बोअर असून त्या दोन्ही बोअरचे पाणी वरील जमिनीस संपूर्ण मालकी हक्काने घेण्याचे हक्कासह व वरील जमिनीत जाणे येण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6650/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.