Ferfar #5074 · दाढ खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 1178/2026 दिनांक 24/09/2026 नुसार अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार भानुदास रामभाऊ गिते यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार भानुदास रामभाऊ गिते यांचे मौजे दाढ खुर्द येथील ग.नं. 216 पैकी क्षे. 0.43 हे.आर व पो.ख. 0.02 हे.आर व जामीनदार ज्ञानदेव सहादु गिते यांचे मौजे दाढ खुर्द येथील गट नंबर 211/5 क्षे. 0.40 हे.आर व पो.ख. 0.10 हे.आर, व जामीनदार निवृत्ती सहादू गिते यांचे मौजे दाढ खुर्द येथील ग.नं. 211/2 क्षे. 0.64 हे.आर व पो.ख. 0.11 हे.आर या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5033 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 1178/2026 दिनांक 24/09/2026 वरोन नोंद केली असे.