सातबारा Watch

← दाढ खुर्द

Ferfar #5081 · दाढ खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : दाढ खु. वि.का.सेवा सह. सोसा. लि, लिहून घेणार : कारभारी खंडू तागड, यांनी सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : दाढ खु.वि.का.स.सो.इ.प.क.घे. - 2297 सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : दाढ खु.वि.का.स.सो.इ.प.क.घे. - 2383 सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल :दाढ खु. वि.का.सेवा सह. सोसा. लि. यांना इ.क.प.दे. कारभारी तागड - 4281 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 9034/191 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.