Ferfar #5082 · दाढ खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 2007/2026 दिनांक 07/10/2026 नुसार अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द ता.संगमनेर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार नानासाहेब तान्हाजी वाघमारे यांचे जामीनदार भाऊसाहेब सयाजी जमधडे, जामीनदार रामभाऊ भिमाजी भांड,यांचे मौजे दाढ खुर्द येथील स.नं. 130/3 क्षे. 0.56 हे.आर, स.नं. 160 क्षे. 0.22 हे.आर, स.नं. 125/1 क्षे. 0.58 हे.आर, स.नं. 138 क्षे. 0.40 हे.आर या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5037,2952,3185, अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील जावक क्रमांक 2007/2026 दिनांक 07/10/2026 वरोन नोंद केली असे.