Ferfar #5892 · चणेगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- अनुपमा शिवाजी गांगुर्डे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-09-2026
हक्कसोड लिहून देणार :- ताराबाई भास्कर ढमक,शितल बाळासाहेब सांबरे,ललिता शिवाजी नवले, यांनी
हक्कसोड लिहून घेणार:- संजय भास्कर ढमक, भाऊसाहेब भास्कर धमक , यांना
मौजे चणेगाव येथील सर्व्हे नं 28 क्षेत्र 0.36 हे.आर,वरील सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 6368/2026 दि. 16/09/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.