सातबारा Watch

← चणेगांव

Ferfar #5900 · चणेगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
401
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक ..शाखा श्रीरामपुर ता.श्रीरामपुर लिहून घेणार : पाराजी शहाजी खेमनर,तबाजी शहाजी खेमनर, यांनी सर्व्हे क्रमांक : 401 तपशिल : भारतीय स्टेट बॅक ..शाखा श्रीरामपुर ता.श्रीरामपुर प्र.प.क.घे तबाजी व पाराजी - 4153 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.