सातबारा Watch

← चणेगांव

Ferfar #5911 · चणेगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
436/3
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : चणेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, चणेगाव ता संगमनेर लिहुन देणार : पुनम रामजी खेमनर रा. चणेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 436/3 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.