सातबारा Watch

← चणेगांव

Ferfar #5915 · चणेगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
318
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : चणेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, लिहून घेणार : सखाराम विश्वनाथ घोगरे, यांनी सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : चणेगाव वि.का.से.स.सो.लि.इ.प.क.घे. - 825 सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : चणेगाव वि.का.से.स.सो.लि.इ.प.क.घे.- 1624 सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : चणेगाव वि.का.से.स.सो.लि.इ.प.क.घे.- 2648 सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : चणेगाव वि.का.से.स.सो.लि.इ.प.क.घे.- 3323 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक बोजा कमी 75/2/2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.