Ferfar #3969 · झरेकाठी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनदौलत महिला ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनगाव,राहुरी
गहाणखत लिहुन देणार : भाउसाहेब कारभारी ओहोळ ,योगेश भाऊसाहेब ओहोळ ,सागर भाऊसाहेब ओहोळ रा. झरेकाठी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5210-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269, 270, 281 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाउसाहेब कारभारी ओहोळ ,योगेश भाऊसाहेब ओहोळ ,सागर भाऊसाहेब ओहोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.