Ferfar #3980 · झरेकाठी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगांव तर्फे व करीता चांगदेव गोपाळा पलघडमल,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : भाऊसाहेब कारभारी ओहोळ,
यांनी मौजे झरेकाठी येथील सर्व्हे नंबर 269,270, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5185/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगांव, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3259 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.