Ferfar #3985 · झरेकाठी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : झरेकाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, मु. पो- झरेकाठी, ता. संगमनेर, जि अहिल्यानगर
लिहुन देणार : रमेश भाऊसाहेब वाणी रा. झरेकाठी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 47/1,48 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.