सातबारा Watch

← झरेकाठी

Ferfar #3989 · झरेकाठी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
373/2
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ता. राहुरी, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेंद्र बबन व्यवहारे, यांनी मौजे झरेकाठी येथील गट नंबर 373/2 क्षे. 1.04.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7104/2026 दि.21/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ता. राहुरी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2965 व 3702 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.