सातबारा Watch

← झरेकाठी

Ferfar #3990 · झरेकाठी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
359, 389
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ता. राहुरी, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : संजय गंगाधर व्यवहारे, यांनी मौजे झरेकाठी येथील गट नंबर 389 क्षे. 1.51.00 हे.आर चौ.मी. व ग.नं. 359 पैकी क्षे. 0.30.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7105/2026 दि.21/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ता. राहुरी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3053 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.