Ferfar #3991 · झरेकाठी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 373/1
- Talathi
- अनुपमा शिवाजी गांगुर्डे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ता. राहुरी,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : मधुकर बबन व्यवहारे,
यांनी मौजे झरेकाठी येथील गट नंबर 373/1 क्षे. 1.05.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7103/2026 दि.21/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ता. राहुरी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2966 व 3704 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.