सातबारा Watch

← झरेकाठी

Ferfar #3996 · झरेकाठी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : झरेकाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, मु.पो. झरेकाठी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : योगेश भाऊसाहेब वाणी रा. झरेकाठी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 45 क्षेत्र 1.1500 वर रक्कम रुपये 600000/- (सहा लाख )चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्जावरोन नोंद केली असे.