Ferfar #5377 · खळी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/1
- Talathi
- वाकडे आशुतोष विलास
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
लिहून देणार : पाराजी पाटील चकोर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. खळी
लिहून घेणार : आकाश संजय आघाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 211/1 तपशिल : पाराजी पा.चकोर ग्रा.बि.शे. - 1414
सह.पत.सं.इ.प.क.घे. - 1414
पाराजी पाटील चकोर ग्रा.बि.शेती स.पत. - 2232
मर्या. खळी इ.प.क.घे. - 2232
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाराजी पाटील चकोर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. खळी यांचेकडील पत्र जावक क्रमांक १९०४/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.