सातबारा Watch

← खळी

Ferfar #5388 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
456/1
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना लिमिटेड प्रवरानगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर लिहून घेणार : दत्तु चिमा लबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 456/1 तपशिल : पु स साह का इ प क घे - 836 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना लिमिटेड प्रवरानगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगरयांचेकडील पत्र जावक क्रमांक १५५७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.