सातबारा Watch

← खळी

Ferfar #5389 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : झरेकाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, मु. पो - झरेकाठी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : संजय बाबुराव वाणी रा. खळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.