सातबारा Watch

← खळी

Ferfar #5390 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 लिहून देणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा लिमिटेड शाखा संगमनेर तर्फे व करिता मनीष साहेबराव शेजुळ लिहून घेणार : दगडु गोविंदा नागरे यांनी सर्व्हे क्रमांक : 330 तपशिल : प्रमाणे दगडु गोविंदा नागरे यानी सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि संगमनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 530000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5344 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु. नि संगमनेर यांच्याकडील दस्त क्रमांक ६९९४/२०२६ गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र (रीकनव्हेय्न्से ऑफ मॉरगेज) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सूची क्रमंक २ वरून नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.