सातबारा Watch

← खळी

Ferfar #5393 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
530/2/1, 530/2/2, 531/1
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिहून घेणार : रमेश देवराम गिते यांनी सर्व्हे क्रमांक : 530/2/1 तपशिल : कर्जदार गीते बाबासाहेब हरिभाऊ यांच्याकरता जामीनदार गीते रमेश देवराम अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अश्वि बुद्रुक करिता जप्त - 5383 सर्व्हे क्रमांक : 530/2/2 तपशिल : कर्जदार गीते बाबासाहेब हरिभाऊ यांच्याकरता जामीनदार गीते रमेश देवराम अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अश्वि बुद्रुक करिता जप्त - 5383 सर्व्हे क्रमांक : 531/1 तपशिल : कर्जदार गीते बाबासाहेब हरिभाऊ यांच्याकरता जामीनदार गीते रमेश देवराम अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अश्वि बुद्रुक करिता जप्त - 5383 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी सहकारी संघ मर्यादित अहमदनगर, यांचे विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र जावक क्रमांक/SRO/ वसुली/939 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.