सातबारा Watch

← खळी

Ferfar #5396 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
623/3, 623/6
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मे.सिव्हिल जज्ज साहेब सिनीअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.610/2026 दि.27/07/2026 अन्वये वादी 1)कारभारी गोपीनाथ जोशी व प्र.वादी नं.1) कमलाबाई भाऊसाहेब जोशी 2) अशोक भाऊसाहेब जोशी 3) दत्तात्रय भाऊसाहेब जोशी 4) सुनिता गोविंद तागड, 5) चंद्रभागा बबन ओव्हाळ 6) रंगनाथ मथाजी दातीर 7) आनंदा मथाजी दातीर 8) जनाबाई शरद खिल्लारी 9) ताराबाई कारभारी जोशी 10) शंकर गोपीनाथ जोशी 11) अलका शंकर जोशी यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली. मौजे खळी मधील दावा मिळकतीतील1) गट नंबर 623/3 याचे एकूण क्षेत्र हे. आर 1.00 व आकार 0.60 यापैकी प्रतिवादी क्रमांक 9) ताराबाई कारभारी जोशी यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 623/3 क्षेत्र 0.25 आकार 0.15 व प्रतिवादी क्रमांक 11) अलका शंकर जोशी यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 623/3 क्षेत्र 0.75 आकार 0.45. 2) गट नंबर 6 23/6 चे एकूण क्षेत्र हे. आर 0.50 आकार 0.30 पैकी प्रतिवादी क्रमांक 9) ताराबाई कारभारी जोशी यांच्या वाटप असलेली जमीन गट नंबर 6 23/6 पैकी क्षेत्र हे. आर 0.50 आकार 0.30 इतर माहिती = 1) प्रतिवादी नंबर 5) चंद्रभागा बबन ओव्हाळ यांनी आपला हिस्सा वादी यांच्या हिस्स्यामध्ये सोडून दिलेला आहे 2) प्रतिवादी क्रमांक 6) रंगनाथ मथाजी दातीर, प्रतिवादी क्रमांक 7) आनंदा मथाजी दातीर , प्रतिवादी क्रमांक 8) जनाबाई शरद खिल्लारी यांच्या आई हरणाबाई या मयत झाल्यामुळे त्यांचे वरील तीन वारस हे प्रतिवादी मध्ये घेतले असून त्यांनी आपला हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्या हिश्यात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे माननीय दिवाणी न्यायालय संगमनेर यांच्याकडून रे. नंबर 610 /2026 , व माननीय तहसीलदार साहेब संगमनेर यांच्याकडील पत्र क्रमांक 1840/2026 दिले वरून वरील नोंद घेतली असे.