सातबारा Watch

← खळी

Ferfar #5397 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
437/2/2
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : I.C.I.C.I बँक शाखा राहुरी लिहून घेणार : राजु भाऊराव कांगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 437/2/2 तपशिल : I.C.I.C.I बॅंक , शाखा: राहुरी यांना प्र. प. क. दे. राजु कांगणे - 3308 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत I.C.I.C.I बँक शाखा राहुरी यांचेकडील पत्र Ref.no. SR966291124 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.