Ferfar #9080 · पिंप्री लौकी अजमपुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1
- Talathi
- वाकडे आशुतोष विलास
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बाळू कारभारी गवते रा. पिंप्री लौकी अजमपुर(खाता क्रमांक1017) गट/सर्व्हे क्रमांक72/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सविता बाळू गवते , (खाता क्रमांक :-2372)गट/सर्व्हे क्रमांक 72/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व वरील शेतजमिनीत लिहून देणार यांच्या मालकीची स्वतंत्र विहीर असून सदरची संपूर्ण विहीर व तीवरइल ३ ह. प. चे इले मोटारीने संपूर्ण पाणी घेण्याच्या हक्कासह व विहिरीवर जाण्यायेण्याच्या वाहिवटचे हक्कासह विनामोबदला बक्षीस दिली
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3893 दिनांक 30/07/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर नोंदणीकृत नोंद फेरफार क्रमांक 8974 नी घेतली असता माननीय मंडळ अधिकारी साहेब यांनी सोसायटीचा बोजा कमी पत्र घेऊन फेर नोंद घ्या असा शेरा देऊन सदर नोंद रद्द केली त्यानंतर फेरफार क्रमांक 9024 ने सातबारावरील दाखल असलेल्या बोजा कमी केला सूची क्रमांक दोन नुसार वरील बक्षीस पत्राची नोंद घेतली असे कागदपत्र दप्तरी दाखल असे.