सातबारा Watch

← पानोडी

Ferfar #5823 · पानोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
380
Talathi
अंकित जगन्नाथ मंडलिक
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- भाऊसाहेब सखा उर्फ सखाराम हजारे ,मीराबाई भाऊसाहेब हजारे रा. पानोडी(खाता क्रमांक 1939) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 380 पैकी लिहून देणार यांचे प्रत्यक्ष वाग वहिवाटीस असणारी स्वतंत्र मालकी हिश्याची संपुर्ण शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर ख.0.06 हे.आर आकार 0.83 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती उत्तर बाजुची शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.15 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : ऋषिकेश रावसाहेब हजारे , (खाता क्रमांक :-2145)गट/सर्व्हे क्रमांक 380 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.15 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6872 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 740000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद