Ferfar #5829 · पानोडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/6
- Talathi
- अंकित जगन्नाथ मंडलिक
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : पानोडी परिसर ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.
लिहून घेणार : गोपाल किसन थोरात
यांनी सर्व्हे क्रमांक : 161/6 तपशिल : दिनांक 22/03/2021 रोजी पानोडी परिसर ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या. चा गोपाल किसन थोरात यांच्या नावे र.रु.210000/- कर्ज. - 4305
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र. SMN-6183-2026 दि.04/09/2026 रोजी रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्र.2 वरोन नोंद.