सातबारा Watch

← पानोडी

Ferfar #5831 · पानोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
अंकित जगन्नाथ मंडलिक
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- अशोक कारभारी कदम रा. (खाता क्रमांक2136) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बाबासाहेब कारभारी कदम रा. (खाता क्रमांक2134) गट/सर्व्हे क्रमांक53, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कोमल आशुतोष कदम , (खाता क्रमांक :-2146)गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना एकूण जमीनीतील खरेदी देणार बाबासाहेब कारभारी कदम यांचे एकट्याचे स्वतंत्र संपूर्ण मालकी वहिवाटीची पूर्वेकडील खरेदी घेणार यांना कायमस्वरुपी खरेदी दिली ती शेत जमीन गट नंबर 53 पैकी क्षेत्र 0.13.00 हे आर लायक अधिक खराबा क्षेत्र 0.01.00 हे आर आकार 0.40 रु पैसे जमीन गट नंबर 53 मध्ये एक मामाईक विहीर असून ती व तीचे पाणी वरील जमीनीस हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कांसह विहिरीवर जाणेयेण्यासाठी रस्ता वाग वहिवाटीचे हक्कांसह वरील जमीनीत जाणेयेण्यासाठी उत्तरेच्या बाजूने पानोडी पिंप्री या रस्त्याने रस्ता वाग वापर वहिवाटीचे हक्कांसह पानोडी येथील शेत जमीन मिळकत गट नंबर 53 क्षेत्र 1.48.00 हे आर लायक अधिक खराबा क्षेत्र 0.05.00 हे आर आकार 4.60 रु पैसे या एकूण जमीनीतील खरेदी देणार अशोक कारभारी कदम यांचे एकटयाचे स्वतंत्र संपूर्ण मालकी वहिवाटीची पूर्वेकडील खरेदी घेणार यांना कायमस्वरुपी खरेदी दिली ती शेत जमीन गट नंबर 53 पैकी क्षेत्र 0.12.00 हे आर लायक अधिक खराबा क्षेत्र 0.01.50 हे आर आकार 0.37 रु पैसे जमीन गट नंवर 53 मध्ये एक मामाईक विहीर असून ती व तीचे पाणी वरील जमीनीम हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कांसह विहिरीवर जाणेयेण्यासाठी रस्ता वाग वहिवाटीचे हक्कांसह वरील जमीनीत जाणेयेण्यासाठी उत्तरेच्या बाजूने पानोडी पिंप्री या रस्त्याने रस्ता वाग वापर वहिवाटीचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7189 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.