Ferfar #9318 · शिबलापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/1
- Talathi
- अंकित जगन्नाथ मंडलिक
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:- मोहसिन जहुर शेख रा. शिबलापूर(खाता क्रमांक 1028) संमतीदार - जेहुर जमादार शेख यांचे गट/सर्व्हे क्रमांक 169/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर आकार 0.69 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- मनिषा सुभाष गिते , (खाता क्रमांक :-1867)गट/सर्व्हे क्रमांक 169/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर आकार 0.69 रु.पै.तसेच सदर क्षेत्रासाठी प्रवरा नदीलगत खरेदी देणार यांचे वडील म्हणजेच संमती देणार जेहुर जमादार शेख यांचे मालकीची मौजे शिबलापुर येथे गट नं 313/1 मध्ये पुर्व उत्तर कोपऱ्यात एक स्वतंत्र विहिर असुन विहिरीवर जाणेयेण्याच्या रस्त्याचे हक्कासह व तीचा हिश्याप्रमाणे पाणी हिस्सा, इले. मोटार, 5 इंची पाईपलाईन, लाईट कनेक्शनसह सामाईकात हिश्याप्रमाणे वापरण्याचे हक्कासह. व तसेच सदर क्षेत्रासाठी ओझर उजवा कॅनॉल लगत मौजे शिबलापुर गट नं 318 मध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात खरेदी देणार मोहसीन जेहुर शेख यांचे मालकीची एक स्वतंत्र विहिर असुन विहिरीवर जाणेयेण्याच्या रस्त्याचे हक्कासह व तीचा हिश्याप्रमाणे पाणी हिस्सा, इले. मोटार, 5 इंची पाईपलाईन, लाईट कनेक्शनसह सामाईकात हिश्याप्रमाणे वापरण्याचे हक्कासह. तसेच सदर खरेदी घेतलेल्या गट नं 165/1 मध्ये एक विहिर असुन तीचा मालकी हक्क, पाणी हिस्सा, इले. मोटार, लाईटबिलचे सामाईकात हिश्याप्रमाणे वापरण्याचे हक्कासह. तसेच गट नं 165/1 मध्ये एक विहीर असून तिचा पाणी हिस्सा, इले मोटार लाईट बिलचे सामाईकात हिश्याप्रमाणे वापरण्याचे हक्कासह
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6513 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद