सातबारा Watch

← शिबलापूर

Ferfar #9319 · शिबलापूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
165/1
Talathi
अंकित जगन्नाथ मंडलिक
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार:- रजीया जहुर शेख, संमतीदार - जेहुर जमादार शेख, मोहसीन जेहुर शेख यांनी लिहुन घेणार : सुभाष कारभारी गिते , (खाता क्रमांक :-1869) यांना खरेदी दिले ते गट/सर्व्हे क्रमांक 165/1 पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 1.80 रु.पै. मनिषा सुभाष गिते , (खाता क्रमांक :-1867) यांना खरेदी दिले ते गट/सर्व्हे क्रमांक 165/1 पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 1.80 रु.पै तसेच सदर क्षेत्रासाठी प्रवरा नदीलगत खरेदी देणार यांचे पती म्हणजेच संमती देणार नं 1 जेहुर जमादार शेख यांचे मालकीची मौजे शिबलापुर येथे गट नं 313/1 मध्ये पुर्व उत्तर कोपऱ्यात एक स्वतंत्र विहिर असुन विहिरीवर जाणेयेण्याच्या रस्त्याचे हक्कासह व तीचा हिश्याप्रमाणे मालकी हक्क, पाणी हिस्सा, इले. मोटार, 5 इंची पाईपलाईन, लाईट कनेक्शनसह सामाईकात हिश्याप्रमाणे वापरण्याचे हक्कासह. व तसेच सदर क्षेत्रासाठी ओझर उजवा कॅनॉल लगत मौजे शिबलापुर गट नं 318 मध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात मोहसीन जेहुर शेख यांचे मालकीची एक स्वतंत्र विहिर असुन विहिरीवर जाणेयेण्याच्या रस्त्याचे हक्कासह व तीचा हिश्याप्रमाणे मालकी हक्क, पाणी हिस्सा, इले. मोटार, 5 इंची पाईपलाईन, लाईट कनेक्शनसह सामाईकात हिश्याप्रमाणे वापरण्याचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6514 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1640000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद