सातबारा Watch

← शिबलापूर

Ferfar #9326 · शिबलापूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
30/2, 7, 8
Talathi
अंकित जगन्नाथ मंडलिक
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : अश्विनी ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.आश्वी बु, संगमनेर लिहुन देणार : कर्जदार/गहाणदार - विजय चिमाजी मुन्तोडे, सहकर्जदार/गहाणदार - संजय चिमाजी मुंतोडे, संमतीदार/गहाणदार - राजू चिमाजी मुन्तोडे, सुमनबाई चिमाजी मुन्तोडे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 8, 30/2, 7 वर दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5662 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री विजय चिमाजी मुन्तोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद