Ferfar #9328 · शिबलापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284/2
- Talathi
- अंकित जगन्नाथ मंडलिक
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : शेडगाव वि. का. सेवा सह. सोसा. लि., शेडगाव
लिहुन देणार : रावसाहेब लहानु नागरे रा. शिबलापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 284/2 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.