सातबारा Watch

← आश्वी खुर्द

Ferfar #6034 · आश्वी खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
371/3
Talathi
ओमप्रकाश गोविंद गाडेकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे लिहून देणार : परमपुज्य गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर लिहून घेणार : निला निळकंठ कोडोलीकर ( सुरेखा विकास नागरे ) यांनी सर्व्हे क्रमांक : 371/3 तपशिल : परमपुज्य गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ( 1547) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जावक क्र 915/2026 दि 30/9/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पतसंस्थेच्या पत्रा वरोन नोंद.