सातबारा Watch

← आश्वी खुर्द

Ferfar #6037 · आश्वी खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
199, 249/2, 250/1, 320
Talathi
ओमप्रकाश गोविंद गाडेकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : आश्वी खुर्द वि का सेवा .सह .सोसा .लि , आश्वी खुर्द लिहून देणार :संतोष बबन गायकवाड रा.आश्वी खुर्द यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 249/2, 250/1, 320, 199 वर रक्कम रुपये 1000000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.