सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #7050 · शेडगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
मुन्नालाल फुलचंद मेश्राम
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : शेडगांव वि.का.सेवा सह.सोसा.लि.शेडगांव, संगमनेर लिहुन देणार : निवृत्ती भागा नागरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 221 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.