Ferfar #7058 · शेडगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- मुन्नालाल फुलचंद मेश्राम
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : शेडगांव वि.का.सेवा सह.सोसा.लि.शेडगांव
लिहून घेणार : मंगल सयाजी सांगळे व इतर 2 यांचे सर्व्हे क्रमांक : 405 तपशिल : शेडगाव वि.का.से.सह.सो.लि.इ.प.क.घे.सयाजीचा हिस्सा 6387 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.