Ferfar #7061 · शेडगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- मुन्नालाल फुलचंद मेश्राम
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि.अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑप बँक लि.
लिहून घेणार : भास्कर कचरु सोनवणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : दि.अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑप बँक लि.
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार नं.2200 ने दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी संगमनेर यांचेकडील पत्र जा.क्र.1706 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.